*कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर*
ही FILE फक्त PC वर RUN होईल.
दरवर्षी शाळेमार्फत गावातील कुटुंबाचं सर्वेक्षण केलं जात.
गोषवारा तयार करताना आपली तारांबळ उडते जातीनुसार, वयानुसार, वर्गानुसार, इत्यादी जर लोकसंख्या रजिस्टर तयार करता करता आपला गोषवारा तयार झाला तर किती बर होईल
या फाईल मध्ये
*१) लोकसंख्या रजिस्टर*
*२) गोषवारा*
*३) शिक्षण पंजिका*
*४) भारतीपात्र मुलांची यादी*
चा समावेश आहे खाली लिंक दिली आहे त्या लिंक वरून डाउनलोड करताना *१) कुटुंब सर्वेक्षण माहिती (भरण्याविषयी ) PDF स्वरुपात आहे*तर *२) Microsoft Excel 97-2003 Worksheet (.xls)* भरण्याविषयी माहिती वाचून क्र.२ ची फाईल भरायला सोपं होईल.
https://www.dropbox.com/sh/zwx3avodaa9pmns/AACaVDWHc8hYDW7_k2dFXX2Oa?dl=0
या रजिस्टर चा वापर करा आणि आपला अभिप्राय अवश्य कळवा.
*प्रितम राठोड*
जि .प. व. प्राथ. शाळा गव्हाळी प .स .अक्कलकुवा(उप शिक्षक)
बबब
HOLI
TIJ
Box 4
Box 5
Box 6
Box 7
Box 8
Box 9
Box 10
Box 11
Box 12
Tuesday, 8 August 2017
कुटूंब सर्वेक्षण
Saturday, 5 August 2017
test तयार करणे
3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣
*विद्यार्थ्यासाठी मोबाइल वरुन offline Test कशी तयार करावी*
3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣
1⃣ सर्व प्रथम गूगल playstore वरुन CAQ नावाचं 1.45 mb चे अँप डाउनलोड करून घ्या.
2⃣ त्यानंतर अँप open करा. आपल्यासमोर option येतील त्यातील Create a Quiz या पर्यायावर क्लीक करा.
3⃣ तुम्ही ज्या घटकाची टेस्ट बनविणार आहात त्या टेस्टला नाव देऊन Ok बटनावर क्लीक करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🖥 *ई-लर्निंग सॉफ्टवेयर*🖥
*इयत्ता 1 ली ते 12 विसाठी मराठी,सेमी व् इंग्रजी माध्यम अत्यंत कमी किमतीत शाळेसाठी व् घरगुती टॅब, लैपटॉप व् कंप्यूटरसाठी ई लर्निंग संगणक अभ्यासक्रम सॉफ्टवेयरसाठी*
*संपर्क*
9049131815
9011417772
Www.zpschoolpiliv.blogspot.com
*सॉफ्टवेयर डेमोसाठी खाली click करा*
*मराठी विषयचा डेमो*
https://goo.gl/Z26mkY
*इंग्रजी विषयासाठी डेमो*
https://goo.gl/CDjTy8
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
4⃣ यानंतर सर्वात खाली Add Question नावाचं बटण दिसेल त्यावर click करा. त्यावर click केल्यावर आपणास विविध स्वरूपाचे पाच प्रकारचे प्रश्न प्रकार पाहायला मिळतील त्यापैकी आपणास पाहिजे तो प्रश्नाचा प्रकार निवडा
5⃣ उदा.
*' Multiple Choice Question '*
हा पर्याय निवडा.
6⃣त्यानंतर प्रश्न टाकून व पर्याय देऊन save करत जावे।शेवटी सर्व प्रश्न झाल्यानंतर done या option वर क्लीक करा.
7⃣ तयार झालेली टेस्ट ओपन करण्यासाठी Load Quiz option वर क्लीक करा.
तुमची टेस्ट ओपन होईल. यात सर्व प्रश्न सोडविल्या नंतर चूक किती त्याचप्रमाणे बरोबर किती हे सुद्धा कळेल. आणि परत सोडविताना उत्तर व प्रश्न random पद्धतीने येतील.
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥
*संगणकीय माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करुन add व्हावे*
*तंत्रस्नेही शिक्षक महा2⃣*https://chat.whatsapp.com/85ARUnCt52mLWuG3oESoRu
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥
✍✍✍✍✍✍✍✍✍
*श्री.शेख सर, तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक,सोलापूर* 9011418885
Monday, 31 July 2017
सर्वे नंबर
सर्वे नंबर 41
दिव्यापार्क प्लाट नंबर 50
दुधाले शिवार
Thursday, 27 July 2017
पालकांच्या चांगल्या सवयी
आनंदी पालकत्व सेमिनार मांडलेले मुद्दे थोडक्यात
So enjoy happy parenting
1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी
२. घरात आदळआपट मुलांसमोर करू नका
3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला
4. मुलांना घालून पाडून बोलू नका , मूल तुम्हाला avoide करेल
5. मुलांनी केलेली चूक असेल तर
त्याला लगेच माफ कर
6.मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा
7.आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे
8. मूल हि investors नाहीत
माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका
9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका
10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा
11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा
12. आपल्या मुलांची need समजून घ्या
13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या
14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही ... नालायका , गधडा वगैर सारखे शब्द वापरून
15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई ..... मुलांना काहि calculated risk घेऊ द्यावी
16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत ... मूल खोट बोलायला शिकतात ... प्रेमापोटी देखील मारू नये
17. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन , तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये
18.मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल appriciation असावं
19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असत
- हिपोक्रेटस
20. मुलांच्या progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा
23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून असतात.... यासाठी घरातील 'बाबां'नी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान , लॉस घरी कुटुंबाशी share करा , मूल कितीही वयाचं असेल तरीही ...!
24. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता .... वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा
*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
Thursday, 13 July 2017
Whatsapp lekhan
Whatsapp वर आपले संदेश सुंदर व आकर्षक दिसण्याकरीता काही चिन्हांचा वापर केलं तर *Bold* , _Italic_ व ~Strickthrow~ मध्ये आपले शब्द बदलतात
उदा . (1)बोल्ड किंवा मोठे ठळक शब्द लिहण्या करीता शब्दाच्या आधी व शब्दांनंतर किंवा पूर्ण वाक्यानंतर स्पेश न देता star (*) चिन्ह वापरावे
उदा . * रमेश * ( *रमेश*)
( 2) Italic किंवा तिरपे अक्षर किंवा शब्द लिहण्याकरिता Underscore चिन्ह (_) वापरावे
उदा. _ रमेश_ ( _रमेश_)
Italic bold किंवा तिरपे ठळक अक्षर लिहण्याकरिता
_* रमेश *_ ( _*रमेश*_)
(3) Stricthrow म्हणजेच अक्षरांच्या मधात आडवी रेषा येणारे शब्द लिहण्या करीता Tilde चिन्ह वापरावे (~)
उदा . ~ रमेश ~ ( ~रमेश~)
वरील सर्व प्रकारचे शब्द लिहताना वरील चिन्हांचा वापर केला तर आपला संदेश सुबक व आकर्षक होतो .
(टीप : *चिन्हांचा वापर करतांना शब्दाच्या आधी व नंतर स्पेश देऊ नये*)
प्रितम राठोड ,विषय सहाय्यक IT
DIECPD (DIET) ,गोंदिया
नक्षल प्रमाणपत्र
-प्रमाणपत्र -
प्रमाणपत्र देण्यात येत आहे कि ,श्री प्रितम भमराज राठोड स. शिक्षक जि प प्राथमिक शाला महाजनटोला पंचायत समिती देवरी जि प गोंदिया यथिल शालेत दिनांक 25/10/2010ते दिनांक 04/07/2017पर्यंत
विशेष नक्षलग्रस्त व अति संवेदनशील आदिवासी भाग पंचायत समिती देवरी केंद्र पालांदुर / जमी कार्यक्षेत्रात सहायक शिक्षक या पदावर कार्य केले आहे.
सबब सहायक शिक्षकास आदीवासी
नक्षलग्रस्त भागात स.शिक्षक या पदावर कार्य केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती कार्यालय
देवरी जि प गोंदिया
दिनांक १/१/२०१७ देवरी
Monday, 3 July 2017
time table
*🏀तासिका विभागणी*🏀
*शासनाने सन 2017-2018 पासून इ 1ली ते 8वी करिता नवीन तासिका विभागणी जाहीर केली आहे. त्या विभागणीनुसार शाळेचे प्रत्येक दिवसाचे नियोजन खालीलप्रमाणे करता येईल.*
🕰 *शालेय तासिका नियोजन* 🕰
➡ *10:30 ते 10:45 - शालेय सफाई*
➡ *10:45 ते 10:55 - शालेय परिपाठ*
➡ *10:55 ते 11:35 - पहिली तासिका*
➡ *11:35 ते 12:10 - दुसरी तासिका*
🚺 *12:10 ते 12:20- छोटी सुट्टी* 🚺
➡ *12:20 ते 12:55 - तिसरी तासिका*
➡ *12:55 ते 1:30 - चौथी तासिका*
🍲🍛 *1:30 ते 2:30 मोठी सुट्टी*🍛🍲
➡ *2:30 ते 3:05 - पाचवी तासिका*
➡ *3:05 ते 3:40 - सहावी तासिका*
🚺 *3:40 ते 3:50- छोटी सुट्टी* 🚺
➡ *3:50 ते 4:25 - सातवी तासिका*
➡ *4:25 ते 5:00 - आठवी तासिका*