बबब

HOLI

TIJ

Box 4

Box 5

Box 6

Box 7

Box 8

Box 9

Box 10

Box 11

Box 12

Saturday, 19 August 2017

शालेय उपक्रम


*🌀शालेय  प्रकल्प  यादी 🌀*
========================
---------'---------------------------------------
1) थोर संताची माहिती  मिळविणे
2) थोर समाजसेवकांची माहीती
3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती
4) थोर समाजसेविकांची  माहिती
5) आदर्श महिलांची माहिती
6) नामवंत खेळाडूंची माहिती
7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती
8) थोर शास्त्रज्ञांची माहिती
9) थोर विरांगनांची माहिती
10) श्रेष्ठ गायिकांची माहिती
11) श्रेष्ठ गायकांची माहिती
12) आदर्श शिक्षक
13) आदर्श शिक्षिका
14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक
16) माझा भारत महान
17) थोरांचे विचार
18) थोर हुतात्मा
19) राष्ट्रीय स्मारके
20) राष्ट्रीय प्रतिके
21 )प्राचीन मंदिर
22) ऐतिहासिक वाडे
23) महाराष्ट्रातील किल्ले
24) जलाशय  तलाव
25) धरणे
26) सरोवरे
27) खनिज  संपत्ती
28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती
29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती
30) औषधी वनस्पती
31) वाहतुकीचे नियम
32) वाहनांची घ्यावयाची दक्षता
33) माझे आवडते वाहन
34) रेल्वे स्टेशन
35) बसस्थानक
36) निबंध  कसा  लिहावा?
37) विरामचिन्हांचा वापर
38) पत्रलेखन  कसे करावे ?
39)कथा  कशी  सांगावी ?
40) कथालेखन कसे करावे?
41) कवितांचा संग्रह
42) भावगीतांचा संग्रह
43) सारलेखन कसे  करावे ?
44) मुद्यांवरून गोष्ट
45) चित्रमय गोष्ट
46) संवाद लेखन
47) वक्तृत्व कसे करावे ?
48) नृत्यप्रकार ओळखणे
49) वाद्यांची ओळख
50) हुमाउपंथी मंदिरे
51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे
52) म्हणींचा संग्रह करणे
53) सुविचारांचा संग्रह करणे
54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे
56) श्लोकांचा संग्रह करणे
57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह  करणे
58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह
59) 'आई' या विषयावरील  कवितांचा-गीतांचा संग्रह
60) गणितातील गमतीजमती
61) आकाशवाणी
62) दूरदर्शन
63) वर्तमानपत्र
64) प्रदर्शन खेळण्याचे
65) प्राणिसंग्रहालय
66) पशुसंग्रहालय
67) पुरातनवस्तु संग्रहालय
68) भाजीपाला मंडई
69) किराणा दुकान
70) आपली वाहने
71) बियांचा संग्रह
72) जुन्या टिकिटांचा संग्रह
73) नाण्यांचा संग्रह
74) भेटकार्डांचा संग्रह
75) लग्नपत्रिकांचा संग्रह
76) निसर्ग चित्रांचा संग्रह
77) पिसांचा संग्रह
78) खेळण्यांचा संग्रह
79) मातीचे नमुने
80) खडकांचे प्रकार
81) दगडांचे नमुने
82) वैज्ञानिक खेळणी
83) शंख -शिंपल्यांचा  संग्रह
84) राख्यांचा संग्रह
85) दो-यांचा संग्रह
85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह
86) माझी शाळा
87)  फुलांच्या चित्रांचा संग्रह
88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह
89) विविध धर्मियांची प्रार्थना  स्थळे
90) नूतन वर्षांभिनंदन
91) भारतीय सैनिकांची  शौर्यगाथा
92) आपला आवडता छंद
93) आवडते पुस्तक
94) आवडता  लेखक
95) आवडता गायक
96) आवडती गायिका
97) आवडता चित्रकार
98) आवडते गीत
99) आपल्या  जवळचा मित्र
100) ग्रामदेवता
101) माझा देश

*_============================_*

मागे मी  101 प्रक्रल्पांची नावे  दिली  होती...
मागील  अंकावरून  पुढे. .
1) दिनदर्शिका  तयार  करणे
2) प्रादेशिक  शब्द -अर्थ
3) नदी  किनारा
4) समुद्र किनारा
5) सागर  सहल
6) कुडींतील लागवड
7) हातरूमालाचा वापर
8) शालेय  दप्तर
9) मातकामातील वस्तू
10) शिवणकामातील  लहान   -लहान कपडे
11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार  करणे
12) वाया गेलेल्या  कागदापासून वस्तू  तयार करणे
13) पुठ्ठा कामातून वस्तू  तयार  करणे
14) भरती  ओहोटी  कारणे
15) सागरी  लाटा  फायदे- तोटे
16) आदर्श शाळा
17) पाण्यावरील नाव- होडी
18) हाऊस बोट  जहाज
19) पाण्याचा वापर  कसा करावा
20) वर्गमुळ-घनमुळ यांचा  तक्ता
21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार  तक्ता
22) हवेतील  तापमान  कसे  ओळखावे
23) विविध  अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे
24) समानार्थी शब्द
25) विशेषण  विशेषनाम
26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग
27) विरुद्धधार्थी  शब्द
28) श्रम  हाच  देवता /श्रम  हीच पूजा
29) स्वच्छता  हाच  परमेश्वर 30) आई  हिच  देवता
31) उत्तम  आरोग्य
32) राखण्याचे  उपाय
33) परिश्रम  हिच  पुजा
34) कुलदैवत  हेच  वैभव
35) आदर्श  गाव
36) आदर्श विद्यार्थी
37) आदर्श  बालक
38) वीर  बालक- बालिका
39) रोपवाटिका
40) आरोग्य  हिच  संपत्ती
41) कलावंताची  माहिती
42) पावसाची  गाणी -कविता
43)  स्वरांपासून प्रतिकृती  तयार  करणे
44) परसबाग
45) फुलझाडांची लागवड
46) गच्चीवरील  बगीचा
47) शैक्षणिक  खेळणी
48) मासे  यांची  चित्रे  काढणे
49)  प्राण्याची  चित्रे काढणे
50) पक्ष्यांची  चित्रे काढणे
51) परिसरातील  झाडे
52) परिसरातील  उद्याने
53) परिसरातील मंदिरे
54) परिसरातील  घरे
55) स्वातंत्रगीतांचा  संग्रह  करणे
56) ग्रामसभा  आयोजित  करणे
57) ग्रामपंचायतीची  रचना
58) महापुराचे  वर्णन
59) धूर  विना  चूल
60) फळझाडे
61) आमराई
62) नारळी -फोफळीच्या बागा
63) माझा  कोकण
64) कोकण  वैभव
65) रात्रीचे  चांदणे
66) सुर्यदेवता
67) वर्षादेवता
68) जलदेवता
69) खेडूत  जिवन
70) मेंढपाळ
71) शेळीपालन
72) शेतातील  पिके
73) वृक्षदेवता

74) भौमितिक  आकृतींच्या 75) साहाय्याने प्रतिकृती करणे
76) भौमितिक  आकृत्यांचा परिचय
77) प्राथमिक  आजार -उपाय  78) रोगप्रसार व उपाय
79) गोबर गॅस
80) पाना -फुलांची  चित्रे काढणे
81) विद्युत  उपकरण  दुरुस्ती
82) संत  महिलांचा परिचय
83) तुळशीच्या  वृंदावनाचे
84) चित्र काढा
85) रांगोळी  काढा (साधी )
86) नक्षीदार  रांगोळी
87) रांगोळीचा गालिचा
88) पणत्यांची  प्रतिकृती
89) खडू तयार करणे
90) धूपबत्ती तयार  करणे
91) मी  पाहिलेली  जत्रा
92) आमच्या  गावाची  जत्रा
93) विविध  खाद्य पदार्थ
94) पदार्थाच्या चवी  उदा.खारट,तिखट इ.
95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार
96) जाहिरात  संग्रह
97) वृक्षांची  आकृती  उदा.आंबा
98) सुचीपर्णी वृक्ष
99) नारळाचे  झाड
100) चिंचेचे  झाड
101) अशोकाचे  झाड

Tuesday, 8 August 2017

कुटूंब सर्वेक्षण

*कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर*
ही FILE फक्त PC वर RUN होईल.
दरवर्षी शाळेमार्फत गावातील कुटुंबाचं सर्वेक्षण केलं जात.
गोषवारा तयार करताना आपली तारांबळ उडते जातीनुसार, वयानुसार, वर्गानुसार, इत्यादी  जर लोकसंख्या रजिस्टर तयार करता करता आपला गोषवारा तयार झाला तर किती बर होईल
या फाईल मध्ये
*१) लोकसंख्या रजिस्टर*
*२) गोषवारा*
*३) शिक्षण पंजिका*
*४) भारतीपात्र मुलांची यादी*
     चा समावेश आहे खाली लिंक दिली आहे त्या लिंक वरून डाउनलोड करताना                 *१) कुटुंब सर्वेक्षण माहिती (भरण्याविषयी ) PDF स्वरुपात आहे*तर                                 *२) Microsoft Excel 97-2003 Worksheet (.xls)* भरण्याविषयी माहिती वाचून क्र.२ ची फाईल भरायला सोपं होईल.
https://www.dropbox.com/sh/zwx3avodaa9pmns/AACaVDWHc8hYDW7_k2dFXX2Oa?dl=0
या रजिस्टर चा वापर करा आणि आपला अभिप्राय अवश्य कळवा.
*प्रितम राठोड*
जि .प. व. प्राथ. शाळा गव्हाळी प .स .अक्कलकुवा(उप शिक्षक)

Saturday, 5 August 2017

test तयार करणे

3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣

*विद्यार्थ्यासाठी मोबाइल वरुन offline Test कशी तयार करावी*

3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣

1⃣ सर्व प्रथम गूगल playstore वरुन CAQ नावाचं 1.45 mb चे अँप डाउनलोड करून घ्या.

2⃣ त्यानंतर अँप open करा. आपल्यासमोर  option येतील त्यातील Create a Quiz  या पर्यायावर क्लीक करा.

3⃣ तुम्ही ज्या घटकाची टेस्ट बनविणार आहात त्या टेस्टला नाव देऊन Ok बटनावर क्लीक करा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    🖥 *ई-लर्निंग सॉफ्टवेयर*🖥

*इयत्ता 1 ली ते 12 विसाठी मराठी,सेमी व् इंग्रजी माध्यम अत्यंत कमी किमतीत शाळेसाठी व् घरगुती टॅब, लैपटॉप व् कंप्यूटरसाठी ई लर्निंग संगणक अभ्यासक्रम        सॉफ्टवेयरसाठी*
             *संपर्क*
9049131815
9011417772
Www.zpschoolpiliv.blogspot.com

*सॉफ्टवेयर डेमोसाठी खाली click करा*

*मराठी विषयचा डेमो*
https://goo.gl/Z26mkY

*इंग्रजी विषयासाठी डेमो*
https://goo.gl/CDjTy8

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

4⃣ यानंतर सर्वात खाली Add Question नावाचं बटण दिसेल त्यावर click करा. त्यावर click केल्यावर आपणास विविध स्वरूपाचे पाच प्रकारचे प्रश्न प्रकार पाहायला मिळतील त्यापैकी आपणास पाहिजे तो प्रश्नाचा प्रकार निवडा

5⃣ उदा.
*' Multiple Choice Question '*
हा पर्याय निवडा.

6⃣त्यानंतर प्रश्न टाकून व पर्याय देऊन save करत जावे।शेवटी सर्व प्रश्न झाल्यानंतर done या option वर क्लीक करा.

7⃣ तयार झालेली टेस्ट ओपन करण्यासाठी Load Quiz option वर क्लीक करा.
तुमची टेस्ट ओपन होईल. यात सर्व प्रश्न सोडविल्या नंतर चूक किती त्याचप्रमाणे बरोबर किती हे सुद्धा कळेल. आणि परत सोडविताना उत्तर व प्रश्न random पद्धतीने येतील.
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥
*संगणकीय माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करुन add व्हावे*

*तंत्रस्नेही शिक्षक महा2⃣*https://chat.whatsapp.com/85ARUnCt52mLWuG3oESoRu
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥
✍✍✍✍✍✍✍✍✍
*श्री.शेख सर, तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक,सोलापूर* 9011418885

Monday, 31 July 2017

सर्वे नंबर

सर्वे नंबर 41
दिव्यापार्क  प्लाट नंबर 50
दुधाले शिवार

Thursday, 27 July 2017

पालकांच्या चांगल्या सवयी

आनंदी पालकत्व सेमिनार मांडलेले मुद्दे थोडक्यात
So enjoy happy parenting

1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी
२. घरात आदळआपट मुलांसमोर  करू नका
3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला
4. मुलांना घालून पाडून बोलू नका , मूल तुम्हाला avoide करेल
5. मुलांनी केलेली चूक असेल तर
त्याला लगेच माफ कर
6.मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा
7.आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे
8. मूल हि investors नाहीत
माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका
9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका
10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा
11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा
12. आपल्या मुलांची need समजून घ्या
13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या
14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही ... नालायका , गधडा वगैर सारखे शब्द वापरून
15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई ..... मुलांना काहि calculated risk घेऊ द्यावी
16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत ... मूल खोट बोलायला शिकतात ... प्रेमापोटी देखील मारू नये
17. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन , तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये
18.मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल appriciation असावं
19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असत
          - हिपोक्रेटस
20. मुलांच्या progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा
23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून असतात.... यासाठी घरातील 'बाबां'नी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान , लॉस घरी कुटुंबाशी share करा , मूल कितीही वयाचं असेल तरीही ...!
24. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता .... वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा
             *
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Thursday, 13 July 2017

Whatsapp lekhan

Whatsapp वर आपले संदेश सुंदर व आकर्षक दिसण्याकरीता काही चिन्हांचा वापर केलं तर *Bold* , _Italic_ व ~Strickthrow~  मध्ये आपले शब्द बदलतात

उदा . (1)बोल्ड किंवा मोठे ठळक शब्द लिहण्या करीता  शब्दाच्या आधी व शब्दांनंतर किंवा पूर्ण वाक्यानंतर स्पेश न देता star (*) चिन्ह वापरावे

उदा .      * रमेश *  ( *रमेश*)

( 2) Italic किंवा तिरपे अक्षर किंवा शब्द लिहण्याकरिता Underscore चिन्ह (_) वापरावे

उदा.  _ रमेश_ ( _रमेश_)

Italic bold किंवा तिरपे ठळक अक्षर लिहण्याकरिता
_* रमेश *_ ( _*रमेश*_)

(3) Stricthrow म्हणजेच अक्षरांच्या मधात आडवी रेषा येणारे शब्द लिहण्या करीता Tilde चिन्ह वापरावे (~)

उदा .  ~ रमेश ~ ( ~रमेश~)

वरील सर्व प्रकारचे शब्द लिहताना वरील चिन्हांचा वापर केला तर आपला संदेश सुबक व आकर्षक होतो .
(टीप : *चिन्हांचा वापर करतांना शब्दाच्या आधी  व नंतर  स्पेश देऊ नये*)

प्रितम राठोड ,विषय सहाय्यक IT
DIECPD (DIET) ,गोंदिया

नक्षल प्रमाणपत्र

                             -प्रमाणपत्र -

  प्रमाणपत्र देण्यात येत आहे कि ,श्री प्रितम भमराज राठोड स. शिक्षक जि प  प्राथमिक शाला महाजनटोला पंचायत समिती देवरी जि प गोंदिया यथिल शालेत दिनांक 25/10/2010ते दिनांक 04/07/2017पर्यंत
विशेष नक्षलग्रस्त व अति संवेदनशील आदिवासी भाग पंचायत समिती देवरी केंद्र पालांदुर / जमी कार्यक्षेत्रात सहायक शिक्षक या पदावर कार्य केले आहे.
         सबब सहायक शिक्षकास आदीवासी
नक्षलग्रस्त भागात स.शिक्षक या पदावर कार्य केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

                                    गटशिक्षणाधिकारी,
                             पंचायत समिती कार्यालय
                                   देवरी जि प गोंदिया  
  दिनांक १/१/२०१७ देवरी