*खरं तर माझा वाढदिवस 22 तारखेलाच होता परंतू कालपासून ते आजपर्यंत अखंड पूर्ण दोन दिवस माझ्यावर आपल्या सर्वांच्या सप्रेम शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ...*
*मिञहो आपल्या सर्वांच्या प्रेमाचा,स्नेहाचा,आपलेपणाचा मी नम्रपणे आपल्या सदिच्छांसह शुभेच्छांचा स्विकार करतो...*
*माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्या देणारे माझे सर्व परमस्मेही शिक्षक मिञ,सर्व मिञ परिवार ,सर्व आदरणीय जेष्ठ मंडळी ,सर्व आप्तेष्ट मंडळी आणि सर्वच ज्ञात अज्ञात मिञांचे मी लाख लाख आभारी आहे* *आपण दिलेल्या शुभेच्छा मला आणखी चांगल काम करण्याची प्रेरणादायी आहेत आपल्या सर्वांच्या सत्कार्यासाठी मी नेहमी तत्पर आहे मिञहो आपल्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो आहे* *अशाच स्वरुपाचे प्रेम,आपलेपणा,हक्क,अधिकार माझ्यावर ठेवाल ही माफक अपेक्षा*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करतो आपल्या सर्वांचे आभार,धन्यवाद_*😊😊😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपलाच
Mr. Pritam Rathod
बबब
HOLI
TIJ
Box 4
Box 5
Box 6
Box 7
Box 8
Box 9
Box 10
Box 11
Box 12
Friday, 23 June 2017
वाढदिवसाचे आभार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment