बबब

HOLI

TIJ

Box 4

Box 5

Box 6

Box 7

Box 8

Box 9

Box 10

Box 11

Box 12

Saturday, 24 June 2017

तंत्र

*❱❱ महाराष्ट्र शिक्षक  पँनल ❰❰*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
http://ni3samudre.blogspot.in/
*✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿*
📱 *उपयुक्त मोबाईल Tips* 📱
*👉 आपण सर्व शिक्षक अॕन्डाॕईड मोबाईल वापरतो. आपला मोबाईल फोन जर हरवला अथवा एखाद्या ठिकाणी विसरला असेल व तो कोणाला सापडला व त्या व्यक्तीची जर इच्छा झाली आपला मोबाईल परत करण्याची तर केवळ आपला पत्ता अथवा आपला मोबाईल नंबर नसल्यामुळे तो परत करु शकणार नाही.आपण आपल्या फोन Pin lock, अथवा पॕटर्न टाकतो तो केवळ  आपणास माहिती असतो अशा परिस्थितीत आपल्या lock स्किन वर जर आपला alternative मोबाईल नंबर व आपले नाव त्या व्यक्तीस मिळाले तर साहजिकच तो व्यक्ती आपणास contract करेल.*
📱 *आज मी आपणास फोनमध्ये असलेल्या या लहान पण उपयुक्त टिप्स विषयी माहिती सांणार आहे.चला तर मग पाहूया lock screen वर आपली माहिती कशी ठेवायची.*
*📱 आपला फोन सुरु करा.*
*📱 फोनच्या setting मध्ये जा*
*📱setting मधील Lock screen message वर क्लिक करा.*
*📱यामध्ये आपले नाव, alternative mobile No. Email id, आपला पत्ता द्यावा*
*📱lock screen चा message type करुन save करा*
*अशाप्रकारे आपला फोन unlock न करता आपली माहिती ज्या व्यक्ती कडे आपला फोन तो पाहू शकतो त्याची इच्छा असल्यास तो आपणास संपर्क करेल*
✅ *आपल्या मोबाईल चे हे लहानस पण अतिशय उपयुक्त फिचर्स आवश्य वापरुन पाहा.*
✅ *मोबाईल कंपनी नुसार setting वेगवेगळी असू शकते त्यामुळे योग्य पर्याचा वापर करावा.*
*✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿*
═══════════════════
*शैक्षणिक माहितीसाठी माझ्या _Blog_* *ला आवश्य भेट द्या.*
http://ni3samudre.blogspot.in/p/blog
═══════════════════
          ✍🏼 *शब्दांकन* ✍🏼
           प्रितम राठोड

No comments:

Post a Comment