बबब

HOLI

TIJ

Box 4

Box 5

Box 6

Box 7

Box 8

Box 9

Box 10

Box 11

Box 12

Monday, 19 June 2017

cleaner

*❱❱ महाराष्ट्र शिक्षक  पँनल ❰❰*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
http://ni3samudre.blogspot.in/
🚫 *आपला संगणक स्लो झालाय का?*🚫
*_आपण वापरत असलेला संगणक अथवा आपला PC एका ठराविक काळानंतर स्लो झाल्याचे आपणास जाणवते.असे का होते? तर आपल्या संगणकात अनावश्यक फाईल साठल्यामुळे संगणकाचा वेग मंदावतो._*
🖥 *आज मी संगणकातील अनावश्यक फाईल काढून संगणकाचा वेग वाढवणा-या software विषयी माहिती देणार आहे. जे अगदी मोफत असून ते वापरणे देखील सोईस्कर आहे चला तर त्या software विषयी माहिती करुन घेऊया.*💻

👉 *_CCleaner (सिक्लिनर)_* 👈

*सिक्लिनर हे अतिशय उत्तम सिस्टीम मेंटेनन्स सॉफ्टवेअर आहे. याचा वापर करुन संगणकावरील बिनकामाच्या आणि temporary फाईल्स हटविता येतात. त्यामुळे दोन फायदे होतात, एक म्हणजे हे हार्ड डिस्क वरील मेमेरी मोकळी करते तर दुसरा म्हणजे संगणक जलद आणि किफायतशिरपणे काम करु लागतो. सिक्लिनर वापरुन विविध ब्राउजरची history,  temporary फाईल्स, कुकीज इत्यादी हटविता येतात त्याचप्रमाणे विंडोज Recycle Bin, temporary फाईल्स लॉग फाईल्स यांचा सफाया करता येतो. तसेच सिक्लिनर वापरुन अनावश्यक रेजिस्ट्री नोंदीही हटविता येतात.*
*अतिशय लोकप्रिय असलेले सिस्टीम मेंटेनन्स सॉफ्टवेअर सिक्लिनर तुम्हालाही वापरायला हरकत नाही.*
*सिक्लिनर खालिल अनावश्यक फाईल डिलिट करते*
· 👉 Internet Explorer - Temporary files, history, cookies, Autocomplete form history, index.dat.
· 👉 Firefox - Temporary files, history, cookies, download history, form history.
· 👉 Google Chrome - Temporary files, history, cookies, download history, form history.
· 👉 Opera- Temporary files, history, cookies.
· 👉 Safari - Temporary files, history, cookies, form history.
· 👉 Windows - Recycle Bin, Recent Documents, Temporary files and Log files.
· 👉 Registry Cleaner - Advanced features to remove unused and old registry entries.
*हे software Download करण्यासाठी खालिल लिंक वापरावी व मोफत व्हर्जन डाऊनलोड करुन घ्यावे.*
http://www.piriform.com/ccleaner
═══════════════════
*शैक्षणिक माहितीसाठी माझ्या _Blog_* *ला आवश्य भेट द्या.*
http://ni3samudre.blogspot.in/p/blog
═══════════════════
          ✍🏼 *शब्दांकन* ✍🏼
           *श्री नितिन समुद्रे*              *08156048686* & *९९६०८०९८४८*
🚥 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🚥
═══════════════════

No comments:

Post a Comment