बबब

HOLI

TIJ

Box 4

Box 5

Box 6

Box 7

Box 8

Box 9

Box 10

Box 11

Box 12

Saturday, 24 June 2017

जि.प.प्रवेश जाहिरात

📚जिल्हा परिषद शाळेतच
प्रवेश घ्या🖊🖊
सुवर्ण संधीचा लाभ घ्या.
        तमाम पालक वर्गाना नम्र विनंती आहे.
    चालु शैक्षणिक वर्षात इयत्ता १ ली ते ८ वी करीता आपल्या पाल्याना जिल्हापरिषद शाळेतच प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक ,शारीरिक व सामाजिक ज्ञानाची जय्यत तयारी करुन घ्या.
  शासनाच्या अनेक मोफत अनेक योजना व अधयापनास साजेस *डिजटल*क्लास आणि सामान्य ज्ञानाची भरपूर माहीती ही आपल्याच गावातील जि.प.शाळेतुन मिळत आहे.
   उगाच एकाच बघुन एक चालूच असलेल्या खाजगी शिकवणीच्या बाजारीकरणास ठकुन न जाता प्रत्येक पालकानी स्वतःच्या मुलाना दररोज एक तास वेळ देऊन दररोजचा *गृहपाठ*करुन घेतल की मग कोणत्याही शिकवणीची आवश्यकता नाही.
📚🖊जि.प.शाळेत मोफत मिळणाऱ्या योजना पहा.
१)मोफत प्रवेश.
२)दोन गणवेश.
३)पहील्याच दिवशी पाठयपुस्तका.
४)उपचारात्मक वर्ग.
५)अवांतर वाचनासाठी वाचनालय.
६)आनंददायी शिक्षण .
७)सांस्कृतिक कार्यक्रम .
८)डिजीटल क्लासरुम.
९)सर्व शिष्यवृती योजनाचा लाभ.
१०)मध्यान भोजन.
११)पिण्यासाठी स्वच्छ पाणी.
१२)खेळाचे भरपुर साहित्य .
१३)अनुभवी शिक्षक .
१४)पालक मेळावे.
१५)संगणक ज्ञान.
१६)सुसज्ज इमारत.
१७)बसण्यासाठी डेस्क.
१८)ज्ञानरचनावाद.
१९)शैक्षणिक सहल.
२०)स्नेहसंम्मेलन.
२१)शालेय आरोग्य तपासणी.
अशा अनेक योजना विनामुल्य मिळण्याकरीता आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करा.
................................
सुवर्ण संधी   

🖊🖊शाळा शुभारंभ
दिनांक 27जुन२०१७
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

No comments:

Post a Comment